Employment

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [Tribal Research and Training Institute Pune]

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [TRTI] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागा

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था [Tribal Research and Training Institute Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक १० मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी संचालक (Executive Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Masters in any of the fields of Business Administration with 8-10 years experience

समन्वयक (Consultant) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduate, Masters in Human Resource Management, MBA – Marketing, Rural Development/ Masters in Anthropology / B.Tech, Masters/Ph.D. / Master’s in Education, Sociology/ Courses in Education planning and administration / Ph.D. Social Sciences, Development Studies, Human Resource Management with 3-7 years experience

सल्लागार / समन्वयक (Consultant/ Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduation or Masters’ Degree with 3-5 years experience

नोकरी ठिकाण : पुणे

E-Mail ID : applyattrti.pmu@gmail.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 March, 2018

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा
Close
%d bloggers like this: