Employment

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [Rail India Technical and Economic Service] मध्ये 'इंजिनिअर' पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [RITES] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागा

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड [Rail India Technical and Economic Service] मध्ये ‘इंजिनिअर’ पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे. लेखी परीक्षा दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता असून मुलाखत दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंजिनिअर इलेक्ट्रिकल : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी  इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/OBC/PWD – ५०% गुण) ०२) ०२ वर्षे अनुभव

इंजिनिअर मेकॅनिकल : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/OBC/PWD – ५०% गुण) ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०१८ रोजी ३२ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १६९७४/- रुपये

नोकरी ठिकाण : चेन्नई

लेखी परीक्षा व मुलाखतीचे ठिकाण : तांत्रिक प्रशिक्षण केंद्र इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ), कंबररंग जवळ, चेन्नई ३८.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 February, 2018

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा
Close
%d bloggers like this: