EntertainmentMumbaiMovie

ठाकरे चरित्रपटाचा टीझर हिट

नवाजुद्दीन सिद्दीकीच साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका

मुंबई:
महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा धगधगता जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर जीवंत होणार आहे. ‘ठाकरे’ असे नाव असेलेल्या बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित या चरित्रपटाच्या टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी या चरित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: