Nashik

नंदूरबारमध्ये टेम्पो व अॅपे रिक्षाचा भीषण अपघात 7 जणांचा जागीच मृत्यू .

मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली.

nandurbar

मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातातसात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. हे सातही जण व्यावसायिक असल्याचे समजते. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

सटाणा-मालेगाव रस्त्यावर पहाटे हा अपघात झाला. शेमळीजवळ अपे रिक्षाला एका ट्रकने धडक दिली. यात रिक्षातील सात प्रवासी ठार झाले. हे सर्व प्रवासी व्यावसायिक असल्याचे समजते. ते रिक्षातून माल घेऊन जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आहेत. अपघाताची नोंद करण्यात आली असून रिक्षाला धडकलेल्या ट्रकच्या चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा
Close
%d bloggers like this: