वर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पोलीस शिपाई (Police Shipai)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून १२ वी उतींर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३७५/- रुपये [OBC – २२५/- रुपये, माजी सैनिक – १००/- रुपये]
महिला | पुरुष | |
उंची | १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी | १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी |
छाती | _ | न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा. |
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे – २०००/- रुपये
नोकरी ठिकाण : वर्धा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
तुमची प्रतिक्रिया नोंदवा