Political

प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन द्या : जिग्नेश मेवानी

Gujarat Rashtriya Dalit Adhikar Manch leader Jignesh Mevani addressing a press conference in New Delhi on wednesday.
Express photo by Renuka Puri

‘जवळपास 70 टक्के दलित भूमिहीन आहेत. त्यामुळे प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली पाहिजे’, अशी मागणी गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केली. येथील तुरुंगात असलेले दलित नेते मंदा कृष्ण मडिगा यांची भेट घेतल्यानंतर मेवानी यांनी ही मागणी केली.
“जमीन हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गुजरातमध्ये प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली जावी, अशी माझी मागणी आहे; तर प्रत्येक दलिताला तीन एकर जमीन द्यावी, अशी मडिगा यांची मागणी आहे”, असे मेवानी म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: