वर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा

 

वर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस शिपाई (Police Shipai)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून १२ वी उतींर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७५/- रुपये [OBC – २२५/- रुपये, माजी सैनिक – १००/- रुपये]

महिला पुरुष
उंची १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी १६५  से.मी. पेक्षा कमी नसावी
छाती _ न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा.

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये  + ग्रेड पे – २०००/- रुपये

नोकरी ठिकाण : वर्धा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
jobsMahararashtra police recruitmentwardh police