राष्ट्रीय

सरकारच्या सामूहिक विवाह लग्न करणाऱ्या तरुणींना मिळणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये.

सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या तरुणींना ३,००० रुपयांचा मोबाइल देण्यात येणार आहे.

hindu-wedding

उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या तरुणींना ३,००० रुपयांचा मोबाइल देण्यात येणार आहे.

एवढच नव्हे तर या योजनेअंतर्गत ३५ हजार रुपयेही देण्यात येणार आहेत. सध्या पंतप्रधानांचे संसदीय क्षेत्र असलेल्या बनारसमधून केली जाणार आहे.

लग्न करण्याच्या काही वर्षे आधीपासूनच पैसे गोळा करायला सुरूवात करतात.

लग्नात लागणाऱ्या कपडे-भांडी यासारख्या वस्तू, वऱ्हाडी यांसाठी हजारो रुपये खर्च होतात.

पण आता हा खर्च तुम्हाला सरकार देणार आहे. एवढच नव्हे ते वधूला ३ हजार रुपयांपर्यतचा मोबाईलदेखील मिळणार आहे. याबद्दल सविस्त जाणून घेऊया.

या योजनेनुसार मुलीला २० हजार रुपये मिळणार आहेत. कॅश देण्याऐवजी ही रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात ठेवली जाणार आहे.

प्रत्येक जोडप्यामागे ५ हजार रुपये घरच्या आणि वऱ्हाडाच्या जेवणाच्या खर्चासाठी देण्यात येणार आहेत. सामुहिक विवाह कार्यक्रमात किमान १० जोडपी असणे गरजेचे आहेत.

गरजूंपर्यंत सामूहिक लग्न अनुदान योजनेचा लाभ पोहोचविण्याची तयारी सुरू असल्याचे वाराणसीच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.के. यादव यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: